Surprise Me!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी का? FDA चे नेमके आदेश काय? सामान्यांसाठी काय आहेत नवे नियम?

2026-08-21 21 Dailymotion

FDA Bans Loose Edible Oil Sale: Important Rules & Fines Explained

अन्न व औषध प्रशासनाने तेलातील भेसळ आणि गुणवत्तेला धरून कठोर पावले उचलले असून सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता बंदी घालण्यात आलेली आहे. यासोबतच नियम न पाळणाऱ्यावर १० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

- दत्ता लवांडे (प्रतिनिधी)

#EdibleOil #FDABan #MaharashtraNews #FoodSafety #EdibleOilRules #FDAIndia #HealthAlert #CookingOil #OilAdulteration #GovernmentDecision #Lokmat #ConsumerAwareness #NewRules #MaharashtraUpdates #PureOil

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat