Surprise Me!

मंत्री गुलाबराव पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांना काय प्रत्युत्तर दिलं? Prithviraj Chavan Gulabrao Patil

2026-08-21 9 Dailymotion

Prithviraj Chavan | Gulabrao Patil | 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसला सोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. त्यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली? पाहा

#PrithvirajChavan #gulabraopatil #maharashtrapolitics #marathinews