Surprise Me!

पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राहुल गांधींनी काय इशारा दिला? Rahul Gandhi at Police Station

2026-08-21 27 Dailymotion

Rahul Gandhi at Police Station: Demand for FIR over Pellet Gun Injury

राहुल गांधींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतला. पॅलेट गनमुळे झालेल्या दुखापतीसाठी स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. "तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर मी २० दिवस, ५० दिवस किंवा ६ महिने इथेच बसून राहीन," असा थेट इशारा त्यांनी दिला. या प्रकरणातील सविस्तर माहिती आणि राहुल गांधींचा इशारा या व्हिडिओमध्ये पहा.

#RahulGandhi #PoliceStationProtest #PelletGunInjury #FIRDemand #RahulGandhiLive #CongressLeader #PoliceFaceoff #BreakingNews #TrendingNews #IndianPolitics #JusticeForVictim #RahulGandhiAlert #PoliticalProtest #Lokmat #NewsUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat