'राहुल गांधींचं स्टेटस ठेवल्याने मुलींना कोंडलं'; हर्षवर्धन सपकाळ यांचा 'अभाविप'वर गंभीर आरोप, पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
2026-08-22 1 Dailymotion
युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.