Surprise Me!

तुम्ही लोकांना भोगायला लावले; आता तुम्ही भोगा: हायकोर्टाचे हॉटेलवर ताशेरे High Court action on Hotel

2026-08-22 6 Dailymotion

High Court action on Hotel Fake Paneer | ठाण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं. तुम्ही लोकांना नकली पनीर खाऊ घालून भोगायला लावलं, आता तुम्ही भोगा!' अशा कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे आणि कोर्टाने इतकी कठोर टिप्पणी का केली? जाणून घेऊया!"

#tukarammundhe #fdaaction #fdaraid #marathinews #maharashtranews