Surprise Me!

Rahul Gandhi दिल्ली पोलिसांसमोर आक्रमक का झालेत? | Dharna Forces FIR in Sahil Lochab Pellet Gun Case

2026-08-22 6 Dailymotion

Rahul Gandhi दिल्ली पोलिसांसमोर आक्रमक का झालेत? | Dharna Forces FIR in Sahil Lochab Pellet Gun Case | India News | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीतल्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धडकतात.. राहुल गांधींसोबत तो तरूण असतो, जो २० जुलैच्या जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान पेलेट गनमुळे गंभीर जखमी झाला होता.. या १९ वर्षीय जखमी विद्यार्थी साहिल लोचबचा FIR दाखल करून घेण्यासाठी राहुल गांधी स्वतः त्याच्यासोबत पोलीस ठाण्यात पोहोचले होते.. पण पोलिसांकडून टाळाटाळ सुरू झाली.. अन् इथूनच राहुल गांधी पेटले अन् पुढचे अनेक तास ते दिल्ली पोलिसांसमोर ठाण मांडून बसले.. आधी पोलीस कर्मचारी अन् नंतर थेट पोलीस आयुक्तांसमोर आक्रमक झाले..राहुल गांधींच्या ७ तासांच्या ठिय्यानंतर पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करून घ्यावा लागलाय.. दिल्लीत नेमकं काय घडलं, सविस्तर समजून घेऊ -

#rahulgandhi #congress #delhipolice #cjpprotest #jantarmantar #sahillochab #pelletguns #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics