Surprise Me!

गणपतीची Shopping झाली का लालबागमध्ये मिळतंय सगळं एका ठिकाणी! Lalbaug Market Tour

2026-08-23 1 Dailymotion

Lalbagh Market Tour : Ganpati Shopping Guide 2026 | Mumbai's Best Ganpati Shopping Market | Cheap & Best Ganpati Decoration Shopping

नमस्कार लोकमत सखींनो! गणपती बाप्पाचं आगमन आता काही दिवसांवरच येऊन ठेपलं आहे आणि अशातच बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी 'लालबाग' हे मुंबईतील सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लालबाग मार्केटची सैर घडवून आणणार आहोत, जिथे तुम्हाला गणपती बाप्पासाठी लागणारे सुंदर दागिने, गौरीचे मुखवटे, डेकोरेशनचे साहित्य, मोदकाचे साचे आणि सुगंधी पीठ अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही सुद्धा अजून खरेदी केली नसेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि लालबागला भेट द्या!

गणपती बाप्पा मोरया!

Location - Lalbaug, Masala Market Galli, Mumbai.

#GanpatiShopping #LalbaghMarket #MumbaiShopping #GaneshUtsav2026 #GanpatiDecoration #LalbagchaRaja #GauriGanpati #MarathiVlog #LalbaghShopping #BappaMajha #GanpatiBappaMorya #MumbaiDiaries #ShoppingGuide #LalbaghGully #LokmatSakhi