Jalgaon MIDC upgraded to 'D plus' status जळगावातील एमआयडीसीला 'डी प्लस' दर्जा मिळाल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद सुरू झाला आहे. या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. जळगावात पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेत याच मुद्द्यावर भाजपचे आमदार सुरेश भोळेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर बोलताना नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलं? पाहा
#jalgaon #MIDC #lokmatjalgaon #marathinews #Maharashtranews