Surprise Me!

आधी आयफोनसाठी आत्महत्येचा प्रयत्न,आता हप्ते भरण्यासाठी मागितले पैसे अन् संपूर्ण कुटुंबाचे गेले प्राण

2026-08-22 0 Dailymotion

Chhatrapati Sambhajinagar Crime news आयफोनचा बाऊन्स झालेला हप्ता भरण्याच्या कारणावरुन तीन जणांचे प्राण गेले. एक संपूर्ण कुटुंब संपलं. आधी आयफोन घेण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न, आता हप्ते भरण्यासाठी मागितले पैसे अन् संपूर्ण कुटुंबाचे गेले प्राण..

#ChhatrapatiSambhajinagar #Crimenews #marathinews #maharashtranews