लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झालं आहे. आज सायंकाळी त्यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.