Rahul Narvekar MLA disqualification शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या संघर्षात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टात प्रश्नचिन्ह निर्माण कऱण्यात आले. नार्वेकरांनी अपात्रतेचा निर्णय पक्षपातीपणे घेतला आहे, असा दावा ठाकरेगटातर्फे केला गेला. ठाकरेंतर्फे सुप्रीम कोर्टात जवळपास एक आठवडा युक्तीवाद केला गेला. यामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर स्वतंत्र युक्तीवाद केला गेला..ठाकरे गटाच्या याच युक्तिवादासंदर्भात जेव्हा नार्वेकरांना कोल्हापुरात पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहा..
#RahulNarvekar #MLAdisqualification #shivsenasymbolhearing #shindevsthackeray #eknathshinde #uddavthackeray #maharashtrapolitics