Sugar Rates साखरेचे दर मागील एका महिन्यापासून ४० रूपयांवरून तब्बल ८० रूपयापर्यंत पोहोचले होते. २० ऑगस्टपासून अचानक हे दर १० रूपयांनी वाढले होते पण आता हे दर पुन्हा ६ हजार ५०० ते ७ हजार रूपये क्विंटलच्या दरम्यान आहेत.
#agriculture #farmer #lokmatbhakti #sugarpricehike