Ruckus in Sanjay Raut Sabha In Baramati शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत बारामतीमधील मोरगाव इथं रामरक्षा पठण आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी एका माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेने कार्यक्रमात येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.
#sanjayraut #baramati #marathinews #maharashtranews #maharashtrapolitics