'स्पेस सायन्स' आता फक्त रट्टा मारण्यासाठी नाही...अमरावतीत 'कन्सेप्ट लॅब'नं बदलली विज्ञानाची दृष्टी
2026-08-22 108 Dailymotion
अमरावतीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर निलेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची गोडी निर्माण करण्यासाठी 'कन्सेप्ट लॅब' उपक्रम सुरू केलाय. आदर्श विद्यालयात मुलांना सूर्यमाला, अंतराळ मोहिमांचा अनुभव देण्यात आला.