Surprise Me!

राहुल गांधी यांचा पुणेकरांना खास संदेश म्हणाले, 'पुणे म्हणजे प्रेम'; महिला बळकटीकरणाचा केला संकल्प

2026-08-22 4 Dailymotion

राहुल गांधी यांनी आज पुण्यात येऊन महिला आणि मुलींच्या बळकटीकरणासाठी आवाज उठवला. छात्रों की गूंज या कार्यक्रमात त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मंत्र उपस्थित तरुण, तरुणींना दिला.