बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना! भटक्या श्वानाचा दोन वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला
2026-08-23 1 Dailymotion
बीडमधील शिवतेज नगर परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या शिवांशी घोलप या दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या श्वानानं हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला आणि गळ्याला गंभीर दुखापत झालीय.