"तरुणांना ज्ञान, संस्कृती देणे गरजेचे...",महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे | Chandrashekhar Bawankule
#ChandrashekharBawankule #RevenueMinister #Live #MaharashtraPolitics #Youth #Culture #Knowledge #MaharashtraNews #MarathiNews #lokmatnews
कोल्हापूर दौऱ्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली तसेच महसूल विभागाच्या प्रश्नांवर आणि साखर दरवाढीवर ही आपली प्रतिक्रिया दिली.