खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.