Surprise Me!

'संत ज्ञानेश्वरांपासून ते आजपर्यंत' शतकानुशतकांची अखंड परंपरा, अनेक कालखंडांची वारी साक्षीदार

2026-08-23 2 Dailymotion

पंढरपूरच्या वारीचा इतिहास सातशे वर्षांहून अधिक जुना मानला जातो. याच इतिहासावर 'ईटीव्ही भारत'चे वार्ताहर राजू वारभुवन यांचा स्पेशल रिपोर्ट वाचा...