बारामतीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना समोर आली.