‘मंथन फॉर युवा’तून मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; महिला आरक्षण अन् SIR वरही भाष्यं
2026-08-23 0 Dailymotion
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर निशाणा साधला. ते नागपुरातील ‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रमात बोलत होते.