Surprise Me!

ठाकरेंच्या शिवसेनेचे गंभीर आरोप, नेव्हिल डिसूझा मैदानाचा विषय काय? Neville D’Souza Ground Mumbai

2026-08-23 0 Dailymotion

Shiv Sena UBT vs Ashish Shelar | Shiv Sena UBT Alleges Land Scam in Mumbai: Neville D’Souza Ground Issue Explained

मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे मैदान म्हाडाचा प्लॉट असून त्याचे रूपांतर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा युवासेना नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. हजारो तरुण खेळाडू सराव करत असलेल्या या मैदानाचा नेमका विषय काय आहे? आशिष शेलार आणि म्हाडाचा यात काय संबंध आहे? पहा हा सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट.

#MumbaiNews #ShivSenaUBT #AshishShelar #NevilleDSouzaGround #MumbaiFootball #LandScam #YuvaSena #MaharashtraPolitics #Mhada #Bandra #GroundReport #FootballLife #MumbaiPolitics #AkhilChitre #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat