Surprise Me!

नताशा आव्हाड फुटबॉल ग्राऊंडसाठी मैदानात, काय म्हणाल्या? Neville D'souza Ground Issue

2026-08-23 14 Dailymotion

Bandra Football Ground Dispute : Natasha Awhad Joins Bandra Protest: Battle to Save Neville D'souza Ground

वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल ग्राऊंड वाचवण्यासाठी स्थानिकांनी पुकारलेल्या आंदोलनात नताशा जितेंद्र आव्हाड सहभागी झाल्या. हे मैदान 'कन्व्हेन्शन सेंटर'च्या नावाखाली खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबईतील मोकळ्या जागा आणि खेळाची मैदाने वाचवण्यासाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पहा काय म्हणाल्या नताशा आव्हाड.

#NatashaAwhad #JitendraAwhad #Bandra #SaveNevilleDsouzaGround #MumbaiNews #FootballGround #MahaYuti #BJP #EknathShinde #BandraProtest #MumbaiOpenSpaces #MaharashtraPolitics #NatashaAwhadSpeech #SaveOurGrounds #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat