Surprise Me!

दुसरा श्रावणी सोमवार: वाईट स्वप्नांच्या भीतीतून मुक्त करणारे कोल्हापूरचे 'स्वप्नेश्वर महादेव'; जाणून घ्या आख्यायिका

2026-08-23 12 Dailymotion

कोल्हापूरचे 'स्वप्नेश्वर महादेव मंदिर' (Swapneshwar Mahadev Temple) एक जागृत आणि प्राचीन मंदिर आहे. वाईट स्वप्नांच्या भीतीतून मुक्ती देणारे मंदिर म्हणून या देवस्थानची मोठी ख्याती आहे.