Aaditya Thackeray's Warning to BMC: Red Card Protest for Mumbai's Grounds
मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानासाठी (Neville D'Souza Ground) शिवसैनिकांनी 'रेड कार्ड' आंदोलन केले. मुंबईची मैदानं गिळण्याचं काम थांबलं नाही, तर मुंबई महापालिकेवर मोठा मोर्चा काढू, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. या आंदोलनाबाबत आणि भाजपवर केलेल्या टीकेबाबत नक्की काय म्हणाले आदित्य ठाकरे, पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#AadityaThackeray #ShivSenaUBT #MumbaiNews #FootballGround #NevilleDSouzaGround #BMC #MumbaiProtest #SportsGround #SaveMumbaiGardens #MaharashtraPolitics #UddhavThackeray #BJP #MumbaiDevelopment #SportsInMumbai #Lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat