अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालक दगावले.