अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी मीरा रोड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मॉडेल आणि अभिनेता रुहुल्ला मेहदीला अटक केली. आता याप्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.