Surprise Me!

3 वर्षांत ४४ हजार बालकांचा मृत्यू; राज्यातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटची Rohit Pawar यांची मागणी

2026-08-24 10 Dailymotion

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संतापजनक आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी कागदोपत्री होणाऱ्या फायर ऑडिटवर गंभीर सवाल उपस्थित केला. केवळ ऑडिट केल्याचे दाखवले जाते आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप करत त्यांनी राज्यातील प्रत्येक रुग्णालयाचे तात्काळ फायर ऑडिट करण्याची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

#rohitpawar #ncp #rashtrawadi #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics