Surprise Me!

राष्ट्रवादीचं विलीनीकरण? की काँग्रेससोबत राहणार? | Rohit Pawar | Maharashtra Politics

2026-08-24 4 Dailymotion

राष्ट्रवादीचं विलीनीकरण? की काँग्रेससोबत राहणार? | Rohit Pawar | Maharashtra Politics

#NCP #NCPMerger #SharadPawar #AjitPawar #NCPSharadPawar #Congress #NCPCongress #RashtrawadiCongress #MaharashtraPolitics #PoliticalNews #MaharashtraNews #NCPNews #BreakingNews #MarathiNews #lokmatnews

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबेल अशी शक्यता दिसताच, नवीन काहीतरी वक्तव्य समोर येतं आणि नव्याने हवा मिळते. याचसंदर्भात महायुतीच्या गोटातही खळबळ सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.तर मविआमधली धुसफुस जाणवते. पण राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर रोहित पवारांना विलीनीकरणाचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय सागितलं पाहुयात