अमरावती येथील ड" />
अमरावती येथील ड"/>
Surprise Me!

"रूग्णालयात पायही ठेवत नाही..", डीन का आक्रमक? Amravati Hospital Fire: Why is the Dean Angry?

2026-08-24 5 Dailymotion

Amravati Hospital Fire: Why is the Dean Angry?

अमरावती येथील डफरीन रुग्णालयातील भीषण आगीत मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासकीय पातळीवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एन.जी. राऊत यांनी या प्रकरणात खळबळजनक दावे केले असून, हस्तांतरण करारातील चुकीमुळे ही वेळ आल्याचे म्हटले आहे. नेमकी कोणाची चूक होती आणि या घटनेला जबाबदार कोण? पहा हा सविस्तर व्हिडिओ.

#Amravati #AmravatiHospitalFire #AmravatiNews #MaharashtraNews #HospitalTragedy #HealthCare #DufferinHospital #MedicalNegligence #BreakingNews #Lokmat #MarathiNews #AmravatiUpdates #HealthAdministration #InfantSafety #SafetyAudit

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat