Surprise Me!

DJ मुक्त गणेशोत्सव मागणं पुणेकराला पडलं महागात? महापालिकेत नेमकं काय घडलं? Pune DJ Free Ganeshotsav

2026-08-24 13 Dailymotion

Pune PMC Meeting Chaos: Man Demands DJ Free Ganeshotsav

पुणे महानगरपालिकेत आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. एका सुजाण नागरिकाने यंदाचा गणेशोत्सव 'डीजे मुक्त' आणि 'ध्वनी प्रदूषण मुक्त' साजरा करण्याची मागणी केली, ज्यावर गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नेमकं सभागृहात काय घडलं आणि या मागणीवर पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Pune #Ganeshotsav2026 #PMC #PuneNews #DJBan #GaneshUtsav #PuneMunicipalCorporation #LoudspeakerBan #PunePolice #SocialIssue #MaharashtraNews #PuneCity #GaneshMandals #PublicMeeting #LokmatPune

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat