राज्य सरकारने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा टप्पा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.