Surprise Me!

बाजारात मिळेना सुटे तेल, नागरिक त्रस्त तर विक्रेत्यांना बसतोय फटका! तेलाच्या दुकानात काय परिस्थिती

2026-08-24 15 Dailymotion

Loose Edible Oil Ban in Maharashtra: Impact on Common Man | Lokmat Kolhapur

महाराष्ट्रातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी एफडीएने कडक निर्णय घेतले आहेत. एफडीए आयुक्त अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' या विशेष अभियानाची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुटे तेल विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयावर ग्राहक आणि तेल विक्रेते यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा.

#MaharashtraNews #EdibleOilBan #FDAAction #KolhapurNews #CommonManStruggle #MarketUpdate #CookingOil #ConsumerRights #Lokmat #LokmatKolhapur #MarathiNews #PriceHike #SmallBusiness #PublicReaction #GroundReport