Surprise Me!

खवड्या डोंगर अपघात : अखेर 'शेरूला' मिळालं नवं घर, शैलश माने यांनी घेतलं दत्तक

2026-08-24 11 Dailymotion

चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्यानं त्यांचा शेरू हा श्वान पोरका झाला होता. अखेर शेरू या श्वानाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं आहे.