२८ ऑगस्टला रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण... मग राखी बांधायची की नाही? | Raksha Bandhan 2026
#चंद्रग्रहण #ChandraGrahan #LunarEclipse #रक्षाबंधन #RakshaBandhan #RakshaBandhan2026 #ग्रहण #सण #हिंदूधर्म #धार्मिकमाहिती #महाराष्ट्र #MarathiNews #BreakingNews #FestivalNews #panchang
२८ ऑगस्टला चंद्रग्रहण होणार आहे. याच काळात रक्षाबंधनाचा सण असल्याने रक्षाबंधनावर चंद्रग्रहणाचे सावट असणार का? ग्रहणाचा सणाच्या पूजाविधीवर काही परिणाम होईल का? सुतक पाळावे लागणार का? जाणून घ्या चंद्रग्रहणाची वेळ, धार्मिक मान्यता आणि रक्षाबंधनाशी संबंधित महत्त्वाची माहिती.