Surprise Me!

भर उन्हात पूर, नेपाळमध्ये नेमकं काय घडलं? Nepal Flood Disaster: Sudden Surge in Bhote Koshi River

2026-08-26 1 Dailymotion

Nepal Flood Disaster: Sudden Surge in Bhote Koshi River. Glacial Lake Outburst Causes Massive Floods. 105 Indians Missing Near Tibet Border. Buildings and Bridges Washed Away

नेपाळमध्ये तिबेटच्या सीमेजवळ असलेल्या रसावा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला आहे. हिमतलाव फुटल्यामुळे आणि ढगफुटीमुळे भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली, ज्यामुळे रस्ते, पूल आणि इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. या महाप्रलयात १०५ भारतीय नागरिकांसह शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. चीन-नेपाळ सीमेवरील रसुवागडी येथील मित्री पूल आणि आंतरराष्ट्रीय भूसीमाशुल्क केंद्र देखील उद्ध्वस्त झाले आहे. नेपाळ प्रशासन आणि लष्कराकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले आहे.

#NepalFloods #BhoteKoshi #NaturalDisaster #NepalNews #GlacialFlood #TibetBorder #NepalTragedy #FlashFloods #RescueOperation #HimalayanDisaster #BreakingNews #NepalClimate #Monsoon2026 #Landslide #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat