Surprise Me!

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला 32 कोटींच्या दोन इमारती अर्पण

2019-09-20 0 Dailymotion

मुंबई येथील विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवार्‍यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत. सरकारी दरानुसार या इमारतींची किंमत 32 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.