Surprise Me!

#LOVESTORY ft. Abhijit Guru & Samidha Guru | Episode 02 | Marathi Celebrity Couple

2021-06-14 5 Dailymotion

अभिनेत्री समिधा आणि अभिनेता, लेखक अभिजित गुरु यांची चौथीपासूनची मैत्री आणि मग हळूहळू त्यांच्यात प्रेम खुलत गेलं. इतकी वर्ष ते एकमेकांना ओळखतात त्यामुळे कशी आहे त्यांची Lovestory जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये.  Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade