Surprise Me!

#LOVESTORY ft. Nikhil & Mayuri Raut | Episode 06 | Marathi Celebrity Couple

2021-07-12 12 Dailymotion

#Lovestory च्या आजच्या भागात अभिनेता निखिल राऊत आणि मयुरी आहेत. ते बिझनेसच्या मिटिंग निमित्त भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. हे सगळं जुळून कसं आलं हे जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade