Surprise Me!

मीरा-भाईंदर कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांचे नाचगाणे

2021-09-13 167 Dailymotion

भाईंदर : पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मीरा-भाइंदर येथील कार्यालयातच कार्यकर्त्यांनी नाचगाण्याचा कार्यक्रम केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनचा असल्याचे बोलले जात होते. मात्र भाजपा मंडळ अध्यक्ष संजय थेराडे यांनी हा व्हिडिओ महिला पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच या कार्यक्रमाच पक्षाची परवानगी नव्हती असे सांगितले.