Surprise Me!

ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याचा लोकवर्गणीतून कायापालट

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय समस्या निर्माण झाल्या होत्या. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोण्या निधीची वाट न पाहता लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये जमा करुन या पोलीस स्टेशनचा कायापालट करण्यात आला.