Surprise Me!

नाशिककरांनी केला निसर्ग संवर्धनाचा संकल्प

2021-09-13 1 Dailymotion

‘प्रकृती का आदर करे’, ‘आम्ही इको फ्रेण्डली पिशव्या वापरू’, ‘शाडू मातीच्या गणेशमूर्तीला देणार प्राधान्य’, ‘मूर्ती विसर्जित नव्हे तर संकलन केंद्रावर दान करणार’ कचरा जाळणार नाही, तर घंटागाडीतच टाकणार’, ‘किमान एक रोप लावणार अन् त्याचे संगोपन करणार,’ असे एक ना अनेक संकल्प नाशिककरांनी संकल्प भिंतीवर सोडले.