Surprise Me!

मुंबईत धडकलं मराठ्यांचं भगवं वादळ

2021-09-13 0 Dailymotion

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे. या मोर्चामुळे अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे.