Surprise Me!

"मुख्यमंत्र्यांचा टोमणे बॉम्ब सगळ्यांवर भारी आहे"; फडणवीसांची खोचक शब्दात टीका

2022-03-26 134 Dailymotion

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या भाषणामधील टोमण्यांचा संदर्भ घेत फडणवीस यांनी थेट रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरून ठाकरेंवर उपहासात्मक टीका केली. पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.