अभिनेत्री तनुश्री दत्ताने MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर आरोप केले होते. या मोहिमेची खूप चर्चा झाली होती. या मोहिमेबद्दल आता तनुश्रीची बहीण इशिताने भाष्य केलंय.