अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ