Surprise Me!

मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर; लेझर, डॉल्बीचा अतिरेक, अश्लील नृत्यांगना दिसल्यास कारवाई होणार

2024-09-06 60 Dailymotion

शनिवारी गणेशोत्सव उत्साहात सुरू होणार असून यावेळी सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. कोल्हापुरातील गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. कशा पद्धतीने जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त असणार आहे पाहा व्हिडीओ.