Surprise Me!

"बजेटमध्येच सगळ्या योजना, संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणून..", देवेंद्र फडणवीस

2024-09-30 4 Dailymotion

राज्यात विविध योजना महायुती सरकारने लागू केल्या आहेत. त्याद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असून याच मुद्द्याला धरून विरोधक टीका करत आहेत. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले पाहा.