काही परकीय शक्तीकडून भारताला रोखण्याचे प्रयत्न, मात्र भारत एक दिवस महाशक्ती होणारच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2026-08-10 5 Dailymotion
काही परकीय शक्ती भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारत एक दिवस महासत्ता होईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं.