Surprise Me!

हद्दवाढीची प्रक्रिया सुरू मात्र उर्वरित गावांचा विरोध कायम, 12 गावातील पुढार्‍यांनी बांधली 'वज्रमुठ'

2025-06-19 135 Dailymotion

कोल्हापूरात हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली. तर शहरालगतच्या 20 गावातील ग्रामपंचायतीनी हद्दवाढीला विरोध केलाय.